चांगले आहे. सत्यकथा असल्यास असेच तपास घडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस यावेत ही आशा.

आपण कितीही हुशार स्वतःला समजत असलो व तसे कांही गुन्हे जरी पचले असले तरी त्याना मात देणारा धनंजय सारखा सव्वाशेर भेटतोच.
ह्यात धनंजय सारखा सव्वाशेर हे नाही कळले. मला तर ह्या गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांचा कार्यभागच जास्त वाटला.