कळेल गीता; सुचेल ओवी, अशी मुळी शक्यताच नाही...
निदान भिंतीस चालवावे... कधी तरी हे मला जमावे!

वा, प्रदीपराव

अजून मी खोल खोल जावे मुळे स्वतःचीच शोधण्याला
अजून आकाश उंच न्यावे...

हे आणि इतर ओळीही आवडल्या.

आपला
(चाहता) प्रवासी