सुखाविना मी सुखी असावे... कधी तरी हे मला जमावे!
असूनसुद्धा उदास; गावे... कधी तरी हे मला जमावे!

अजून मी खोल खोल जावे मुळे स्वतःचीच शोधण्याला
अजून आकाश उंच न्यावे... कधी तरी हे मला जमावे! ........ सुंदर