मराठीत ज्या प्रमाणे शिरीष पै यांनी जपानी हायकू आणला किंवा सॉनेट हा युरोपियन काव्यप्रकार मराठीत रूढ झाला, त्याप्रमाणे अन्य कोणी असा प्रयत्न केला आहे का, त्याचीही माहिती मिळावी.