प्रदीप,

बऱ्यांच दिवसांनी एक सुंदर गझल वाचायला मिळाली.

सगळेच शेर सुंदर आहेत. विशेषतः मतला (हा थोडा पाडगावकरांच्या विचारधारेतला वाटला) आणि गीतेचा शेर. (कधी तरी हे मला जमावे. )

- कुमार