ही अशी रदीफ आणि त्या अनुषंगानं वगळले जाणारे इतर मिसऱ्यांतले शब्द हा मला वाटतं गझलेचाच एक प्रकार आहे, मात्र त्याचं नाव विसरलो. भीमराव पांचाळेंच्या एका कार्यक्रमात अशाच गजलेबद्दल (मला वाटतं इलाही जमादारांच्या) ऐकलं होतं.
- कुमार