हे तुमचे बोलणे फक्त आकसापोटी आहे असे वाटते.

लग्न झालेल्या स्त्रीच्या संसारात तीचे माहेरचे नातेवाईक जेंव्हा नको तेवढी ढवळा-ढवळ करतात आणि पतीला ते आवडत नाही तेंव्हादेखील पतीलाच दोष का दिला जातो ? तेंव्हा तुम्ही असे म्हणाल जसे आता म्हणत आहात ? हा दुटप्पीपणा का?

ते प्रेमापोटीच बोलत असतात, आणि आपल्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे त्यामुळे त्यांना थोडं समजून घेतलं तर बिघडलं कुठं ?