ज्याच्या कडे प्रतिभा आहे त्याने हवे तेवढे लिहावे. त्याला का अडवावे. वाचताना आवडले तर वाचावे पसंत नसल्यास वाचू नये.
"जो जे वांछील तो ते लिहो" - पु. ल.