अनुभवाचा सल्ला जरूर द्यावा पण तसेच समोरच्याने वागावे असे नाही.  आपण काय केले असते ते जरुर सांगावे पण तसेच करावे असे सांगू नये. आपल्यावेळचीच परिस्थिती आता आहे असे नाही. काळाप्रमाणे सर्वच बाबतीत बदलावे लागतेच.