मला काही केल्या त्या दुव्यावरील 'छंदोरचना' वाचता येत नाही आहे. त्याचा फायरफॉक्स प्लग-इन स्थापन करून पाहिला पण काहीच होत नाही. कोरे पान दिसते. कोणी ह्यातून काही मार्ग सुचवू शकेल का?