सुधीर कांदळकरांशी बहुतांशी सहमत.

सल्ला देणाऱ्याला जे नुकसान वाटू शकेल ते घेणाऱ्यालाही वाटेलच असे नाही हाही मुद्दा लक्षात घ्यायला हवा. 

आणि दुसरे म्हणजे, केवळ संसारी मुलांबाबतच असे वागावे असे नाही; तर शाळकरी वयापासूनच 'मोठे नुकसान होण्याची शक्यता असेल किंवा मागितला असेल तरच सल्ला' हा मंत्र आचरणात आणायला हवा.