अश्या प्रसंगातली मनातली खळबळ नेमकेपणाने व्यक्त झाली आहे. 

जगण्याचे, असण्याचे पक्के समजलेले कारणही समजेनासे होते अश्या वेळी; हा अनुभव मीही घेतलेला आहे.