हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
आता कशी सुरवात करावी हेच कळत नाही. मागील एका महिन्यापासून एक गोष्ट मला सारखी खटकत आहे. काय करावं तेच कळत नाही. मला ना आजकाल जी मुलगी दिसेल ती आवडते. बर इथपर्यंत ठीक आहे. पण दुसरी पहिल्या मुलीपेक्षा सुंदर दिसली मग ती आवडते. म्हणजे दर पाच दहा मिनिटांनी दुसरी. ‘ती’चा विषय कसा बसा कमी झाला आहे. ‘ती’च्या विचारांनी आधी डोक दुखवल, आता ह्या गोष्टींनी डोक पकल आहे. दुसरे कसले विचारच येत नाहीत मनात. नेहमी वाटत कोणी तरी असावी की जी फ़क़्त माझीच असावी. आणि तीलाही मीच असावा. जीला बघितलं की दुसऱ्या कोणत्या मुलीचे विचार मनात डोकाऊ देखील नये. आणि ...
पुढे वाचा. : कोणी तरी असावी