Nirankush येथे हे वाचायला मिळाले:

आजच "जोगवा" पाहिला. त्याआधी "गंध" हा चित्रपट पाहिला होता. हल्ली मराठी चित्रपट पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मराठी चित्रपट हल्ली फारच बदलू लागला आहे. "अलका कुबल style" चे चित्रपट हल्ली फार निघत नाहीत.(नसावेत.) वेगळ्या विषयाचे आणि धाटणीचे चित्रपट हल्ली निघू लागले आहेत ही फार चांगली गोष्ट आहे. सध्याच्या टुकार हिंदी चित्रपटांच्या ...
पुढे वाचा. : जोगवा