शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:
अंबानी बंधूंमधील वाद संपण्याची चिन्हे आहेत अशी बातमी आलीय. पण खरे सांगू का ? दोघांच्याही अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या वादापेक्षा त्यांच्या कंपन्यांच्या कामगिरीला अधिक महत्व दिले आहे, आणि हेच योग्य आहे.एक सेंटीमेंट म्हणून ...