मी "दुवा" कसा  द्यावा ह्या संभ्रमात असल्याचे नुसते लिहीले अन् श्री. द्वारकानाथ व श्री. सुभाष ह्यांचे व्य. नि. आले. श्री. सुभाष ह्यांनी तर नविन मनोगतींची ही समस्या लगेच दूर केली.

'मनोगत'वर च खेळकर वातावरण व जुने-वरिष्ठ/कनिष्ठ-नविन असा नसलेला भेदभाव तसेच एकमेकांना लगेच मदत करायची ईच्छा ह्यामुळे मनोगत च एक प्रकारे व्यसनच लागून गेलेय.

ह्या मदती बद्दल सर्व नविन मनोगतींतर्फे श्री. सुभाष ह्यांना शतशः धन्यवाद व हार्दीक आभार.

मालकंस.