काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
अहो.. ऐकलंत कां?? मी काय म्हणते, भाउजींनी बघा कशी वैनिंच्या साठी मोठ्ठी ’३४ फुट लांबीची याट घेतली विकत ४०० कोटी रुपयांना, नाहितर तुम्ही .. तुमचं मेलं माझ्यावर प्रेमच नाही.
अगं.. असं कसं म्हणतेस, आत्ताच एक दिड वर्षांपुर्विच तर तुझ्यासाठी ती एअर बस एक्स्प्रेस घेतली ना विकत.. २५० कोटी रुपयांना..
शीः.. त्याचं काय मेलं एवढं कौतुक, कधी नाही ते एक गिफ्ट दिलंत आणि आता सारखं उठता बसता, त्याचेच गोडवे गात असतात. आणि ते गिफ्ट पण काय तर म्हणे एअर बस.. आणि ती पण भाउजींच्या याट पेक्षा चक्क १५० कोटी ...
पुढे वाचा. : मच्छरदाणितली कुजबुज…