मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
दोन एक दिवसांपूर्वी "निर्माण" च्या संकेतस्थळाला भेट दिली, पहिल्या भेटीतच निर्माण बद्दलचे आकर्षण वाटले.
"निर्माण" हि आशी एक चळवळ आहे कि ज्याच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला एक आव्हान केले गेले आहे, आपल्या स्वत्वाचा शोध घेणे म्हणजेच निर्माण. माझा जन्म का झाला ? माझ्या आयुष्याचे ध्येय काय आहे ? वैगेरे प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्हास प्रवृत्त करणारी संस्था म्हणजेच "निर्माण".
निर्माण बद्दल नंतर कधी सविस्तर लिहिलाच कारण मी हि या साठी आगदी नवखा आहे.
या निर्माण ...
पुढे वाचा. : पहाट एका निर्माणाची ....