kumar ketkar येथे हे वाचायला मिळाले:

आपण कितीही हसत-खिदळत असलो, गप्पा मारत असलो, सिनेमा- नाटक- टीव्ही पाहत असलो, ऑफिस वा अन्य कुठच्या घरगुती वा व्यावसायिक कामात मग्न असलो, क्रिकेट मॅच पाहात असलो तरी, खोल कुठेतरी मनाच्या गाभाऱ्यातील मिट्ट अंधारात, एका अनामिक शंकेने, भीतीने वा अस्वस्थतेने ग्रस्त असतो.
कुठच्याही विशिष्ट गोष्टीची ती भीती नसते. अनेकदा त्या अस्वस्थतेला निश्चित कारणही नसते आणि त्या अव्यक्त शंकेचे उत्तरही आपण फार मोठय़ा उत्साहाने शोधतो असे नाही. खरे म्हणजे एक प्रकारे बरेच की ती भीती वा शंका वा अस्वस्थता मनाच्या खोल गाभाऱ्यातील मिट्ट अंधारात असते. जर ती सतत भेडसावत ...
पुढे वाचा. : क्रॉसरोड्स् : टेक्नॉलॉजी आणि राजकारण