A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:
“काय हो “पत्त्ता” काय तुमचा?”
माझा सध्याचा पत्ता “सुधीर”
“अहो नुसता घराचे नाव काय सांगताय… संपूर्ण पत्त्ता सांगा…”
संपूर्ण पत्ता… सुधीर मारूती निखार्गे..
“हं एखादी स्थायी खूण?… लँडमार्क?”
अहो बर्याच आहेत खूणा… कुठली सांगू…
मंदा आणि ...
पुढे वाचा. : पत्ता…