मोकळीक येथे हे वाचायला मिळाले:

मुघल बादशहा जहाँगीरकडून ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची सनद मिळाली. भारतीय सुती वस्त्रांची निर्मिती आणि निर्यात करण्याचा परवानाही मिळाला. मद्रास आणि सूरत इथे भारतीय कापसापासून वस्त्रं आणि अन्य उत्पादनं तयार करण्याचे कारखाने ब्रिटींशांनी काढले. कालिकत या बंदरातून सुती वस्त्रांची निर्यात सर्वप्रथम झाली. कॅलिको या नावाने भारतीय वस्त्रं इंग्लडात विकली जाऊ लागली. इंग्लडच्या बाजारपेठेत त्यामुळे जणू धरणीकंपच झाला. ब्रिटीश पार्लमेंटने रंगीत छपाई केलेली कॅलिको वस्त्रं वापरण्यावर बंदी घालण्याचा कायदाच केला. १८ व्या शतकात ब्रिटनमध्ये औद्योगिक ...
पुढे वाचा. : कापूसकोंड्याची गोष्ट—२