Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog येथे हे वाचायला मिळाले:
sponsored links
Marathi story - Madhurani CH-42 मासे पकडण्याचा वाफा
चालता चालता गणेश ओढ्याच्या काठाकाठाने बराच दूर निघून आला होता. त्याने मागे वळून पाहिले. आता मागे मधुराणी किंवा दुसऱ्या बाया कुणीच दिसत नव्हते. मधे ओढ्याच्या वळणा वळणावर येणारे मोठमोठे वृक्ष येत होते. गणेशने एका जागी बाजूला टमरेलातले पाणी ओतून सांडले.
आपण ही किती मूर्ख हे ओझं घेऊन कुठे चाललो पुढे...
हे ओझं बऱ्याच आधी रिकामं करता आलं असतं....
ओढ्याच्या खळखळत्या मंजुळ आवाज करणाऱ्या पाण्याचा आनंद घेत मधून मधून आजूबाजूच्या हिरव्यागार शेतांवर ...
पुढे वाचा. : - - मासे पकडण्याचा वाफा