इतका मोठा व्यवहार रोखीने करावा ह्या मागचे कारण समजले नाहि.
कोणताही शुद्ध व्यवहार रोखीने न करता निदान धनादेशाने करावा असे सर्वसामान्य सुत्र आहे. मग धनंजयला हा व्यवहार रोखीने का करावा लागला असेल? काहितरी काळे(? )बेरे असणार.......!