झाले पण अथर्व साठ्ये ची घटना मन व्यापून आहे... त्याच्या आई-वडिलांचे काय झाले असेल ही कल्पना सुद्धा करवत नाही.
आधिच अस्वस्थ करणारी घटना आणि त्यात , तो आणि त्याची आई ह्याना मी indirectly ओळखते कदचित म्हणून अधिकच अस्वस्थ वाटतंय.
परमेश्वर त्या जीवाला सद्गती आणि त्याच्या आई-वडिलांना हा भयंकर आघात पचविण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना.
मृ