अटींत अन चौकटींत अर्धे जिणे जरी हे निघून गेले...
करू नये ते करून जावे... कधी तरी हे मला जमावे! .... ही प्रत्येकाची भावना असते...!

अजून मी खोल खोल जावे मुळे स्वतःचीच शोधण्याला
अजून आकाश उंच न्यावे... कधी तरी हे मला जमावे!.... ही पण ओढ प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतेच..!

जरी तुझा राग येत गेला, जरी तुझी चीड येत गेली...
तुला न काहीच मी म्हणावे... कधी तरी हे मला जमावे!....सुंदर...!

रडूच येई कुणाकुणाच्या उदास, हळुवार आठवांनी...
कधी कुणाला न आठवावे... कधी तरी हे मला जमावे!....अप्रतिम..!

मृ