लावले तनुस, मग सुगंधित उटणं

संचारे उत्साह हो, काम जाई पळून

वाः इथे 'काम जाई पळून' झक्क जमलं आहे.

अशाच  बसुबारस, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज इत्यादी कविता येऊद्यात.