मुग्धाताई,

वरदाची दिवाळी अगदी छान आहे हो. वरदाताई आणि त्यांचे पालक कौतुकास पात्र आहेत.

असेच. कविता छानच आहे. चि. कु. वरदाच्या कवितेला हार्दिक शुभेच्छा!