"मी नुकतीच एक सेकंडहॅंड मारुती ८०० ही कार घेतली आहे. चालक म्हणूनसुद्धा मी नवीन आहे."हे समीकरणच खतरनाक आहे, तेव्हा कारपेक्षा स्वतःची काळजी घ्या.
बाकीचे सल्ले तज्ञ लोक देतीलच.या साईटचा काही फायदा होतो का, बघा- दुवा क्र. १