मृतात्मा ह्या शब्दाची फोड "मृत व्यक्तीचा आत्मा" अशीही केली जाऊ शकते.
त्यामुळे, गंमत म्हणून ठीक, पण 'मृतात्म्यास शांती लाभो' हेही योग्यच.