अरे बाप्पा, मले त वाटल्त दुवा दियाला चांग्ले-मुंग्ले काय भी करावं लाग्त - पन ह्या अढी त्यो काय भी काटा अन चिप्कवा की दुवा भेटी जातो. बराय ह्या साहेबास्नी अम्चा भी दुवा भेटेल ते काम सिकव्ले म्हनून. गाववाले मले भी जम्ते का पहा बुवा - माह्या मनातलं वाचाल्ये तुम्हाले ह्यो अढी टीचकी माऱ्यावी लागीन. तुमी बी ट्राय करा हो एक्दार.

(गावठी)मोहन्या