आपल्यापेक्षा कुठल्याही प्रकारे बलवान (काँटॅक्त्स, पैसा वशिला इतर असेटस मधे) असणाऱ्याला कधीही फुकट मदत करू नये त्याने त्याचा फायदा होतो आपल्याला काही मिळत नाही. ह्या मताचा मी झालेलो आहे. मलाही तुमच्यासारखे अनुभव आहेत.
सिरियल चांगली चालू आहे