परत जाताना ते जोरात टाळी देऊन म्हणते " धन्यवाद मित्रा.. बरे झाले तूं भेटलास...
नाहीतर आमच्या नशिबात कायमच नुसता आरडा-ओरडा, वेदना, अश्रू अन रडगाणी...
साला हसतमुखाने कुणी स्वागतच करत नाही आपले.. शेवटी मी तरी किती सहन करायचे..."
मग मीच थोडा धीर देतो त्याला.. समजुतीचे चार शब्द सांगून...
म्हणतो आभार मानायचेच असतील तर 'तिचे' मान.. जिने आपली ओळख करून दिली...
- भन्नाट कल्पना!!