विष्णू, देव वगैरे बाजुला ठेवलेत आणि दोघांना ऐतिहासिक व्यक्ती समजल्स तर एका वाक्यात तुलना --

राम - सरळ/धोपट मार्गाने चालणारा आदर्श पुरुष/राजा

कृष्ण - अंतिम ध्येय सत्य मानून त्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेला महा-बिलंदर राजकारणी