दुर्दैवाने माझा मुद्दा आपल्या लक्षात आलेला दिसत नाही.. प्रतिभा आहे ते लिहितीलच..जरुर लिहावे.. एका दिवशी किती प्रकाशीत करावे.. हा मुद्दा आहे.. एखाद्या प्रतिभावंताला १० कविता सुचतील म्हणून त्या काय सगळ्याच एकाच दिवशी अगदी एका खाली प्रकाशित करायाच्यात का?.. समजा ह्या संकेत-स्थळावर प्रकाशनासाठी शुल्क आकारण्यात आले असते तरीही मग इतक्याच प्रकाशित झाल्या असत्या का- ह्या शक्यतेवर विचार करणे गमतीशीर ठरेल... नाही का?
-मानस६