कविता भेदक आहे.

मी तुमचे लिखाण नेहमीच वाचत असतो. तुम्ही लिहिता ते अनुभवातून आलेले आहे हे दिसते. डोमेन (मराठी? ) तोच मात्र अभिव्यक्ती मात्र आता पद्यात आली म्हणजे विचारातून भावनेत आलात असे वाटते. हे हताशपणामुळे की काय? असे व्हायला नको.

शिवाय पहिल्या कडव्याची आवश्यकता नाही असे मला वाटते. त्यातल्या डीटेलसमुळे उथळ वाटण्याचा धोका आहे. ते गाळल्यास जास्त परिणामकारक होईल असे वाटते.

मला वाटले ते लिहिले

-श्री. सर. (दोन्ही)