कसं काय येथे हे वाचायला मिळाले:

तज्ञ:लॅक्टेशन कंसलटंट अाणि ल लेचे लिग: बाळाला पहिले काही महिने तरी अाईचे दूध पाजायचे असेल तर प्रशिक्षित लॅक्टेशन कंसलटंट अाणि ल लेचे लिग (La Leche League)च्या स्वयंसेविकांची मदत फारच उपयुक्त ठरते. साधारण ६-७ महिन्यात मी अामच्या भागातील ल लेचे लीगच्या मिटींगला जायला लागले. तिथे इतर बायकांचे अनुभव ऐकायला मिळाले. मुख्य म्हणजे घराबाहेर असताना दूध कसे पाजायचे, कामावर परत गेले की करायचे या संबंधी चांगले सल्ले मिळाले.ल लेचे लिगच्या सदस्यांना वाचनालयातून ...
पुढे वाचा. : बाळाचे आगमन - भाग ७ - जन्मानंतर लागणारे तज्ञ, क्लासेस अाणि वस्तु