माझे भारत भ्रमण ... ! येथे हे वाचायला मिळाले:

माझ्या लडाख टिममधल्या इतरांनी सुद्धा थोडक्यात का होईना पण त्यांचे अनुभव सुद्धा मांडावे म्हणुन मी सर्वांना 'काहीतरी लिहा' अशी विनंती केली होती. अमृताने मला विचारले 'ज्यांना यायचे होते पण यायला जमले नाही अश्यानी लिहिले तर?' मी म्हटले लिही की. तो ही एक चुकवलेला अनुभवच आहे. अमृताने थोडक्यात आणि अतिशय सुंदर शब्दात तिचे अनुभव शब्दबंध करून पाठवले आहेत. खरंतरं माझे लडाखवरील लिखाण पूर्ण झाल्यावर मी हे पब्लिश करणार होतो पण इतके सुंदर लिखाण सर्वांनीच वाचावे म्हणुन आज लगेचच पब्लिश करतोय.

"रोहनने लडाखला जायचे प्लान ठरवायला सुरूवात केली आणि ...
पुढे वाचा. : लडाखचा सफरनामा - 'अमृता'च्या मनातला ... !