TUBBY & MOTOR MOUTH येथे हे वाचायला मिळाले:
मीनल ठाकूरने आग्रा येथील राष्ट्रीय स्पर्धेत बिलियर्डस आणि स्नूकर अशा दोन्ही गटांमध्ये विजेतेपद पटकावले. याआधी ती पूलमध्येही विजेती ठरली होती. "अकाउंट्स'चे चार ठिकाणी काम करीत "क्यू स्पोर्टस'मध्ये कारकीर्द घडवीत असलेल्या मीनलने आतापर्यंत स्वबळावर वाटचाल केली आहे. राष्ट्रीय पातळीवरील यशानंतर आता तिच्याकडून जागतिक यशाची प्रतीक्षा आहे. तिच्याशी साधलेला संवाद.
मुकुंद पोतदार
कोणत्याही खेळात दोन बहिणी, दोन भाऊ, वडील-मुलगा, वडील-मुलगी अशा जोड्या असतील तर तुलनेला ऊत येत असतो. ही तुलना तज्ज्ञच नव्हे तर सर्वसामान्य प्रेक्षकही करीत ...
पुढे वाचा. : मनस्वी मीनल!