मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
गेल्या ब्लॉगमध्ये अजून एका विचाराचे बीज मिळाले. जेव्हा वार्षिक पगारवाढ ठरवायचा प्रश्न उभा रहातो तेव्हा दोन पर्याय असतात. एक म्हणजे गतवर्षीच्या कामगिरीला उल्लेखून त्याप्रमाणात पगार वाढवायचा किंवा एखाद्या ...