तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:
चुकीचा इतिहास नक्की काय करू शकतो? याचे जिवंत उदाहरण म्हणजे आपली सगळ्यांची बदललेली मानसिकता… परस्त्रीबरोबर उघड उघड संबंध ठेवणार्या माणसाला आपण ‘चाचा’ म्हणतो, आयुष्यभर ज्या माणसाने दारूचे अन सिगारेटचे व्यसन जोपासले त्याचा जन्मदिवस आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो! ज्या माणसाने उघड उघड छत्रपती शिवरायांना ‘दहशतवादी’ म्हंटले त्याच्या नावाने आपण कितीतरी पवित्र स्थानांना नाव देऊन गौरव करतो! ज्या माणसाने आपल्यातील कामभावना जागृत आहे की नाही किंवा आपल्या मनाचा ताबा आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्या बाजुला स्त्रियांना ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – ०८, ०९, १० आणि ११ ऑक्टोबर २००९