अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
मागच्या महिन्यात, भारतातल्या राजकारणी मंडळींना एक नवीनच साक्षात्कार झाला. आपण फार चैनी खुशालीत रहात आहोत व ते लोकांच्या डोळ्यावर येते आहे असे त्यांना एकदम वाटू लागले. त्यामुळे विमानप्रवास करताना, प्रथमवर्गाऐवजी ते गुरेढोरे वर्गातून प्रवास करू लागले. कोणी राजकारणी तर आगगाडीमधून प्रवास करते झाले. महात्मा गांधी आपला प्रवास नेहमी तृतीय वर्गातून करत असत. कै.सरोजिनीबाई नायडू या कॉंग्रेसच्या त्या वेळच्या एक ज्येष्ठ नेत्या. त्यांनी महात्माजींच्या या तृतीय वर्गातल्या प्रवासाबद्दल म्हटले होते की महात्माजींना प्रथम वर्गातून नेण्यासाठी ...
पुढे वाचा. : साधी रहाणी