गरमा-गरम येथे हे वाचायला मिळाले:

परवा शुक्रवारी दुपारी ऑफिसबाहेर मित्रांसोबत पॅसिव्ह स्मोक करत ऊभा होतो. शिवाजी पार्कला आलेले पोलीस छावणीचे रुप पाहुन एकाने मोठ्ठा कश मारत विचारले, "आज क्या पी.एम. की रॅली है क्या?" मी म्हंटल "नही रे.. आज राज ठाकरे आ रहा है. केरला से एक हजार पुलिस आयी है"
"लो.. आज फिर होगी बडे लोग बडी बाते" दुसरा कश.
"ना..ना..हि ईज डिफरंट मॅन, हि डोंट टॉक नॉनसेन्स" जास्त काही माहित नसताना मी ठासुन बोललो. पण अधिक (प्रांत) वादात न पडता त्याने विषय बदलला. त्याला राजचा अमराठी चा स्टॅंड आवडला नसावा असा अंदाज आला.
चुकिचं अस काहीच नव्हतं. प्रत्येकच मत ...
पुढे वाचा. : 'राज'सभा