Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


चौथा दिवस…..सकाळी आमचा अर्ध्या दिवसाचा दुबई दर्शन कार्य़क्रम होता….यातले मुख्य आकर्षण होते ते ’पाम जुमैरा’ चे…. हे मानवनिर्मीत बेट एका पाम (Palm) च्या झाडाच्या आकाराचे आहे. ’नकील ग्रूप’ या कंपनीने बनवलेले हे मानवनिर्मीत आश्चर्य अवकाशातूनही दिसते. याबरोबरच ’द वर्ल्ड’ हे जगाच्या नकाश्याच्या आकाराचे बेट हेदेखील या कंपनीने बनवलेले आहे…….ईंटरनेटवर या बेटाची माहिती मिळवली होती, या बेटावरचे ’अटलांटिस हॉटेल’ पहाणे हे देखील प्रमूख आकर्षण होते…….

याचबरोबर आम्ही जाणार होतो ते ’जुमैरा बिच’ वर….या बिचवर स्वच्छ सुंदर किनाऱ्याबरोबर ...
पुढे वाचा. : दूबई-४