भरकटणारे विचार येथे हे वाचायला मिळाले:

अत्यंत अनिच्छेने डोळे चोळत सकाळी स्वतःच्या दोन पायांवर उभा झालो आणि माझा room-mate म्हणाला, "अबे अपनेको यहां आके आज दो साल हो गये..". तेव्हा मनात म्हटल "च्यायला...खरच की....दोन वर्षापुर्वी याच दिवशी या अमेरिका नावाच्या विचित्र देशात पाय ठेवला होता. मग काही क्षणातच दोन वर्षात आयुष्यात झालेली प्रचंड उलथापालथ डोळ्यासमोर तरळुन गेली. (म्हणजे फारस काही नाही..एक degree मिळाली.)

सहज म्हणुन बापुंच्या खोलीत डोकावलो.( तुम्हाला 'बापु' माहित नाहीत ??...कॄपया माझी 'ढेकुण' नावाची post पहा..). ...
पुढे वाचा. : प्रश्नोपनिषद