काव्यातली मुशाफिरी आवडली.
जसजसे पिणे पुढे पुढे जाते तसे कोकण, विदर्भ, खाजगीकरण इथपासून नाटक, सिनेमे, फैज, गालिब असे विषय अधिकाधिक भावनिक होत जातात - हे बारीक निरिक्षण आहे. बाकी विषयांबद्दल काय बोलणार? संपलेल्या चिली चिकनसारखे सगळे बोलून लिहून संपले आहे.....

आपण दोघंही ब्राह्मण, त्यामुळं चिकन चिली मागवू,
हाहाहा..हा अनुशेष भरून काढण्यातलाच प्रकार दिसतो आहे!