'काम करे मेरी जूती' (माझी चप्पल पण हे काम करणार नाही असा काहीसा अर्थ असावा असे वाटते) ह्या उद्गाराशी काही संबंध असावा का?
म्हणजे, ते काम न केल्याने माझं खेटर सुद्धा अडत नाही. (अडलंय माझं खेटर मध्ये 'अडलंय' हा शब्द जरी 'होकारार्थी' असला, तरी त्याचा अर्थ 'नकारार्थी' 'अडलं नाही' असाच होतो असे वाटते)
बाकी अजून ह्याबद्दल माहिती असलेले लोक माहिती पुरवतीलच.