सगळं समजून काहीच न समजण्याचा हा क्षण.


खरं आहे.

एक हिरवंकंच पिंपळपान असं अचानक गळून पडताना पाहणं अतिशय क्लेशदायक.