संजोप राव अगदी १०० टक्के खरं बोललात, अहो ही पिझ्झा आणि बर्गर खाणारी पीढी आहे, यांना तुम्ही गाजराच्या रसाचं किंवा करल्याच्या रसाचं महत्त्व कितीही ओरडून सांगीतलत, तरी त्यांना ते पटणं शक्य नाही!