शंभर वर्षांपूर्वी समाज होता आणि समाजसुधारक होते. त्यांनी सुधारणा केल्या आणि आताचा समाज आहे. आताही समाजसुधारक आहेत ते सुधारणा करतील आणि शंभर वर्षांनी नवे सुधारक येतील तेही सुधारणा करतील त्यामुळे आपण सुधारणा केल्या नाही केल्या तरी तो समाज नंतर बदलणारच आहे. त्यामुळे आपण फार त्रास करून घ्यायचे कारण नाही असे मला वाटते.