माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
पूर्वी जेव्हा आपल्याकडे लेंडलाईन फोन असायचा तेव्हा बऱ्याचवेळी क्रॉस कनेक्शन व्हायचं. फार गम्मत यायची तेव्हा. फोनची रिंग वाजली व आपण फोन उचलला कि पलीकडून आवाज येणार,"कोण बोलते आहे."
"तुम्हाला कोण हवय." प्रश्नाचे सरळ उत्तर देणे हे आपल्याला माहितच नाही अश्या प्रकारे आपण पुनर्प्रश्न करणारच.(मी तरी करीत होतो).समोरच फोन करणारा थोडा वैतागून जायचा पण त्याला गरज असल्याने तो सांगायचा;अहो मला सुरेश जाधव हवे आहेत मग आपण सांगणार ; रॉंग नंबर; बिचारा. त्याचे बिच्याऱ्याचे कॉल चे पैसे वाया जायचे.असे जर ३-४ कॉल वाया केले कि तो जाम होऊन जायचा. थकून ...
पुढे वाचा. : क्रॉस कनेक्शन